काम करणाऱ्या महिलांसाठी खास तयार केलेली ही साधी आणि नैसर्गिक हीलिंग पद्धत तुम्हाला दैनंदिन जीवनात शांत, भावनिकदृष्ट्या मजबूत, मानसिकदृष्ट्या स्थिर आणि शारीरिकदृष्ट्या अधिक निरोगी बनवण्यास मदत करते —हा अवघड, वेळखाऊ किंवा तात्पुरता उपाय नाही . ही पद्धती प्रॉब्लेमच्या मूळ कारणावर उपाय करते.. म्हणून ती त्वरित प्रभावी आहे.

ट्रायओरिजिन स्माईल मुद्रा मेडिटेशन कोच
Anuradha Patil या Smile Mudra Meditation, Sujok Therapy आणि नैसर्गिक हिलिंग क्षेत्रातील अनुभवी आणि संवेदनशील Healing Coach आहेत.
गेल्या ३४ वर्षांच्या अध्यापन व हिलिंग अनुभवाच्या बळावर त्या आज काम करणाऱ्या महिलांना मानसिक, भावनिक आणि शारीरिक तणावातून नैसर्गिक पद्धतीने बाहेर पडण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत.
त्यांचे हिलिंग तत्त्वज्ञान मानसिक आरोग्य, भावनिक संतुलन, शारीरिक स्वास्थ्य, ध्यान, ऊर्जा संतुलन आणि नैसर्गिक उपचारपद्धती यांचा सुंदर आणि परिणामकारक संगम आहे. Smile Mudra Meditation, Sujok Therapy, 5 Elements Healing, Mantra Healing आणि Music Therapy यांच्या माध्यमातून त्या महिलांना अंतर्मनातील शांतता, मानसिक स्पष्टता, भावनिक स्थैर्य, शरीरातील वेदनांपासून आराम आणि अधिक निरोगी जीवन अनुभवण्यास मदत करतात.
विशेष मुलं, गर्भवती महिला आणि उच्च पदांवर कार्यरत व्यावसायिक महिलांसोबत काम करताना त्यांनी एक सोपी, सुरक्षित आणि प्रभावी हिलिंग प्रणाली विकसित केली आहे. ही पद्धत तणाव, मानसिक थकवा, भावनिक जडपणा, बॉडी पेन आणि ऊर्जा असंतुलन नैसर्गिकरित्या कमी करण्यास सहाय्य करते.
त्यांचा मृदू, भावनिक आणि शांत आवाज ही त्यांच्या हिलिंगची विशेष ताकद मानली जाते. वैयक्तिक Guided Healing Sessions, Smile Mudra Meditation आणि सहकार्यपूर्ण दृष्टिकोनातून त्या महिलांना अधिक शांत, संतुलित, ऊर्जावान आणि आनंदी जीवन जगण्यासाठी प्रेरित करतात.
महिलांसाठी विशेष तयार केलेला टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन करणारा स्माईल मुद्रा मेडिटेशन हीलिंग प्रोग्राम, जो सोप्या स्माईल मुद्रा आणि ध्यान (Meditation) पद्धतींच्या माध्यमातून तणाव (Stress), भावनिक ओझे, मानसिक थकवा आणि तणावामुळे निर्माण होणाऱ्या इतर शारीरिक व मानसिक समस्यांमधून नैसर्गिकरीत्या मुक्त होण्यास मदत करत
शांत, निरोगी आणि भावनिकदृष्ट्या संतुलित जीवन घडवण्याच्या प्रवासात एकमेकांना साथ देणाऱ्या, समान विचारांच्या 12 ते 15महिलांच्या ग्रुप साठी
महिलांसाठी विशेष तयार केलेला टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन करणारा स्माईल मुद्रा मेडिटेशन हीलिंग प्रोग्राम, जो सोप्या स्माईल मुद्रा आणि ध्यान (Meditation) पद्धतींच्या माध्यमातून तणाव (Stress), भावनिक ओझे, मानसिक थकवा आणि तणावामुळे निर्माण होणाऱ्या इतर शारीरिक व मानसिक समस्यांमधून नैसर्गिकरीत्या मुक्त होण्यास मदत करतो.
तुमच्या भावनिक आव्हानांसाठी, तणावासाठी किंवा इतर कारणांनी असणाऱ्या शारीरिक वेदना विकारांसाठी आणि जीवनातील परिस्थितीनुसार निर्माण झालेले issues याच्या root cause वर कार्य करणारे - खास तयार केलेले 5 sessions चे वैयक्तिक हीलिंग मार्गदर्शन.
✅ वैयक्तिक मुद्रा आणि स्माईल मेडिटेशन मार्गदर्शन
✅ समुपदेशन (Counselling)
✅ तणाव आणि त्यातून निर्माण झालेल्या मानसिक व शारीरिक असंतुलनासाठी विशेष मार्गदर्शन
✅ तुमच्या गरजेनुसार वैयक्तिक हीलिंग योजना


"Before joining the healing sessions, I constantly felt mentally exhausted and emotionally overwhelmed because of work pressure. After learning the Smile Mudra techniques and guided meditation practices, I started feeling calmer, lighter, and emotionally balanced in my daily life."
— Priya Sharma, Marketing Professional


"I used to struggle with constant overthinking and stress. The healing approach helped me slow down mentally and feel peaceful again. I now feel more positive, emotionally strong, and relaxed."
— Neha Kulkarni, Corporate Employee
© Copyright 2026. Anuradha Patil. All rights reserved.